birthday wishes in marathi
उगवता सुर्य तुम्हाला
आशीर्वाद देवो,बहरलेली फुले ???? तुम्हाला
सुगंध देवो,आणि
परमेश्वर आपणांस
सदैव सुखात ठेवो.
वाढदिवसाच्या
मनःपूर्वक
हार्दिक शुभेच्छा….!????
सुख, समृद्धी ,समाधान , दिर्घायुष्य ,
आरोग्य तुला लाभो!
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा!
????????????
???? संकल्प असावेत नवे तुझे
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे
ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा…!????
आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे..,
तुमच्या इच्छा तुमच्या
आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे..,
मनात आमच्या एकच इच्छा
आपणास उदंड
आयुष्य लाभू दे…,
???? वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा????
????शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी ! कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी ! तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे ! तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे ! तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा !????
????तुमच्या वाढदिवसाचे हे
सुखदायी क्षण तुम्हाला सदैव
आनंददायी ठेवत राहो..
आणि या दिवसाच्या अनमोल
आठवणी तुमच्या हृदयात
सतत तेवत राहो..
हीच मनस्वी शुभकामना..????
???? ह्या जन्मदिनाच्या
शुभक्षणांनी
आपली सारी स्वप्नं साकार
व्हावी
आजचा वाढदिवस
आपल्यासाठी
एक अनमोल आठवण
ठरावीः
आणि त्या आठवणीने
आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावः
हीच शुभेच्छा!????
प्रत्येक वाढदिवसागणिक
तुमच्या यशाचं आभाळ
अधिक अधिक विस्तारीत
होत जावो !
तुमच्या समृध्दीच्या
सागाराला किनारा
नसावा,
तुमच्या आनंदाची फुलं
सदैव बहरलेली असावीत.
आपले पुढिल आयुष्य सुख
समृद्धि आणि ऐश्वर्य संपन्न
होवो हीच सदिच्छा..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.????
सुख, ????समृद्धी ,समाधान , दिर्घायुष्य ,
आरोग्य तुला लाभो!✌️
वाढदिवसाच्या ????अगणित शुभेच्छा!????????
सर्व मुला-मुलींची ????लाडकी,त्यांच्या मनावर???? राज करणारी,
काही झालं✌️ तरी मैत्री तुटली ????नाही पाहिजे
या फॉर्मुल्यावर ????चालणाऱ्या ,क्युट पोरीला हैप्पी बर्थडे???????? …. ।।
नातं तुझं माझं ???? रक्ताचं नाही ????
पण या जन्मी???? तुटेल???? ,
एवढही ♥️ कच्च नाही …
वाढदिवसाच्या ???? हार्दिक शुभेच्छा ???????? … ।।
संकल्प असावेत ???? नवे तुझे ????,
मिळाव्यात ???? त्यांना नव्या दिशा …
प्रत्येक स्वप्न ???? पूर्ण व्हावे तुझे????
ह्याच वाढदिवसाच्या???????? शुभेच्छा… ।।
तुला आयुष्यात ????,
खूप सारं ???? यश मिळावं …
हिच माझ्या मनाची ♥️ ईच्छा ,
वाढदिवसाच्या ???? हार्दिक शुभेच्छा???? … ।।
थांबा थांबा थांबा✌️ आज कोणी काही बोलणार नाही
कारण आज माझ्या ???? वेड्या बहिणीचा बर्थडे आहे बर का… ????
हैप्पी बर्थडे Sissu ???? …लव्ह यू पगली ???????? … ।।
पूर्ण होवोत ????,
तुझ्या ♥️ मनातील सर्व ईच्छा …
ह्याच तुला ???? वाढदिवसाच्या ,
मनापासून शुभेच्छा ???????? … ।।
नवे क्षितीज ???? नवी पाहट , ????
फुलावी आयुष्यातील ♥️ स्वप्नांची वाट … ।।
स्मित हास्य ???? तुमच्या चेहऱ्यावर राहो ???? ,
तुमच्या पाठीशी ???? हजोरो सुर्य तळपत राहो ♥️,
वाढदिवसाच्या ???? हार्दिक शुभेच्छा ???????? … ।।
आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात असं नाही.,
पण काही क्षण असे असतात जे विसरु म्हणताही
विसरता येत नाहीत.
हा वाढदिवस म्हणजे त्या अंनत क्षणातला असाच एक क्षण..
हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच.
पण..
आमच्या शुभेच्छानी वाढदिवसाचा हा क्षण
एक सण होऊ दे हीच सदिच्छा..!
????????वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा .????????
????आपणास शिवनेरीची श्रीमंती,
रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
सिहंगडाची शौर्यता birthday wishes in marathi
आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना!⛳
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो!????
Comments
Post a Comment