anniversary wishes in marathi
एक स्वप्न 💭 तुमच्या दोघांचे 😇प्रत्यक्ष झाले,🙏
आज वर्षभराने 😳 आठवतांना मन आनंदाने 🤗 भरून आले.❣️❣️
लग्नाच्या वाढदिवसाच्या 🎂🎂 हार्दिक शुभेच्छा 💯💯
_______________________________
आयुष्याच्या 😇 प्रत्येक चढ 😦 उतारांमध्ये तुम्ही नेहमीच ✌️ एकमेकांच्या सोबत🤗 आहात.
मला तुमचा 😇 खूप अभिमान 🤟 आहे….
लग्न 🎂 वाढदिवसाच्या शुभेच्छा… 💫
खूप खूप 🤗अभिंनंदन …. 🤗🤗🎂🎂
“सात फेऱ्यांनी बांधलेलं हे प्रेमाचं नात ,आयुष्यभर असच टिकून राहो ,कोणाचीच नजर ना लागो तुमच्या प्रेमालाआणि तुम्ही आशेच अनेक लग्नाचे वाढदिवस साजरे करत रहा लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा“
“दिव्यप्रमाणे उजळत राहो तुमचं जीवन ,तुमची जोडी अशीच कायम हसत आणि आनंदात राहोआणि आम्ही दर वर्षी तुम्हाला लग्नाच्या शुभेच्छा देत राहोलग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.“
“तुम्हा दोघांच हे बंधन कधीच तुटू नये ,तुम्ही एकमेकांवर पण कधीच रागवु नये ,असच सात जन्म हे नातं टिकवत रहा ,तुमच्या जीवनातील सगळी सुख आणि आंनद तुम्हाला मिळोलग्नाच्या वाढदूवसाच्या खूप खूप शुभेच्छा.“
“विश्वासाची दोरी कधी विरळ न होवो ,प्रेमाचं हे बंधन कधीच तूट नये ,वर्षानो वर्ष आपली जोडी अशीच सुखात आणि आनंदात राहोलग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.“
Comments
Post a Comment